शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटेचा करिश्मा औटघटकेचा

By admin | Updated: August 4, 2014 23:29 IST

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा दिसला खरा; तथापि, तो औतघटकेचाच असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरुन आगामी विधानसभा

निर्धार मेळावा : अजित पवारांनी फुंकला कार्यकर्त्यांमध्ये विश्वासअमरावती : लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा दिसला खरा; तथापि, तो औतघटकेचाच असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरुन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या जोमाने आणि यशाच्या खात्रीने कामाला लागा. येणारा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी कार्यकर्त्यांनामध्ये फुंकला. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा अनिल देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. रवी राणा, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, नंदकिशोर वऱ्हाडे, नवनीत राणा, सुनील वऱ्हाडे, प्रताप भुयार, मेघा हरणे, गणेश राय, प्रल्हाद सुंदरकर, अनिल ठाकरे, अजिज पटेल, संतोष महात्मे, प्रदीप राऊत, विजय भैसे, नितीन हिवसे, नीलिमा महल्ले, चंद्रशेखर देशमुख, सुनील काळे, सपना ठाकूर, नानक आहुजा, लक्ष्मीकांत खाबीया, संदीप मेघे, रवींद्र गायगोले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील वऱ्हाडे यांनी केले. महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर प्रगतशिल वाटचाल करीत आहे. येत्या ७० ते ७५ दिवसांनंतर विधानसभा निवडणुका लागण्याचे संकेत असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास कामाच्या भरवशावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. (प्रतिनिधी)