शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेच्या अर्जदारांना ‘मॅसेज’

By admin | Updated: May 22, 2016 00:09 IST

प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ योजनेची अमरावतीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

पुढील वर्षी अंमलबजावणी : सायबर कॅफेमधून मिळणार पावतीअमरावती : प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ योजनेची अमरावतीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शासनाने ७०१८ घरांना मान्यता प्रदान केली असून नागरिकांना अर्ज ‘ओके’ असल्याचे ‘मॅसेज’ येत आहेत. मात्र या योजनेतून घरकूलंचा लाभ हे पुढील वर्षी मिळेल, ही बाब यंत्रणेने स्पष्ट केलीे आहे.मावळते महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी त्वरेने अर्ज मागविले होते. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज गोळा केल्यानंतर सदर यादी राज्य शासन त्यानंतर केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली. केंद्र शासनाने अमरावतीत पहिल्या टप्प्यात ७०१८ घरांना मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार भविष्यात घरकूल निर्मितीचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. मात्र पंतप्रधान आवास योजनेसाठी ज्या नागरिकांनी महापालिकेत आॅनलाईन अर्ज सादर केले अशा नागरिकांच्या मोबाईलवर ‘मॅसेज’ येत आहे. हा ‘मॅसेज’ केवळ अर्ज स्वीकारण्याचा असून कागदपत्रे ‘ओके’ असल्याचे हे संकेत आहे. ही योजना नागरी भागासाठी राबविण्यात आली आहे. महापालिकेत आतापर्यत ५२ हजार या योजनेसाठी अर्ज प्राप्प झाले आहे. त्यापैकी घटक क्र. ३ मध्ये ८६० तर घटक क्र. ४ मध्ये ६१५८ घरकुलांना शासनाने मान्यता प्रदान केली आहे. अर्ज स्वीकारणे ते आॅनलाईन पाठविणे आदी तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने मॅसटिफ नामक कंपनीकडे सोपविली होती. पहिल्या टप्प्यात पाठविलेल्या ७०१८ इतक्या घरकुलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जदारांना अर्ज परिपूर्ण असल्याचे संदेश येत आहे. आता या अर्जदारांना सायबर कॅफेमधून मोबाईलवर आलेला ‘मॅसेज’दाखवून पावती मिळेल. हीच पावती घरकूल योजनेसाठी पोच ठरेल.- भास्कर तिरपुडे,उपअभियंता, महापालिका.