शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

सीएए, एनआरसीविरोधात मोर्शीत जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

शुक्रवारी दुपारची नमाज अदा करून स्थानिक पेठपुरा येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अल्पसंख्याक संघटनांचे पदाधिकारी तथा संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सीएए आणि एनआरसी हे धर्माच्या नावावर देशात फूट पाडणारे कायदे आहेत. आम्ही या दोन्ही कायद्याला मानत नाही.

ठळक मुद्देसभा, अल्पसंख्यांक समुदायाकडून पत्रक : नोंदणी न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’ व एनआरसीविरोधात शुक्रवारी अल्पसंख्याक व संविधान बचाव कृती समितीच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सभेद्वारे दोन्ही कायद्यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. शहरासह तालुक्यातील हजारो जण यात सहभागी झाले.शुक्रवारी दुपारची नमाज अदा करून स्थानिक पेठपुरा येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अल्पसंख्याक संघटनांचे पदाधिकारी तथा संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सीएए आणि एनआरसी हे धर्माच्या नावावर देशात फूट पाडणारे कायदे आहेत. आम्ही या दोन्ही कायद्याला मानत नाही. जो कायदा संविधानाच्या कलम १४-१५ आणि २१ च्या विरोधात आहे, त्यामुळे देशात अराजकता वाढविणाऱ्या विचारधारेची निर्मिती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. या मोर्चाच्या अनुषंगाने काढलेल्या पत्रकानुसार, आपण एनआरसीला मानत नाही. तो कायदा राज्यात लागू झाल्यास आपण नोंदणी करणार नाही. आपण सीएए व एनआरसी कायद्यांना आपला विरोध राहील, असे पत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :Strikeसंप