शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:15 IST

२४ वर्षीय पीडितेने चांदूररेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हुंडा मागणाºया पतीसह सासू, सासरे, नणंदेसह चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी २४ वर्षीय पीडितेने चांदूररेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हुंडा मागणाºया पतीसह सासू, सासरे, नणंदेसह चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पती भानुसिंग चितोडिया, सासू कश्मिरीबाई ऊर्फ लक्ष्मी चितोडिया, सासरे शेरसिंग चितोडिया व नणंद लाली चितोडिया २५ मार्च २०१७ रोजी एका जंगलातील अज्ञातस्थळी घेऊन गेले. जंगलात जाऊन तेथून त्यांनी पीडितेच्या माहेरच्या मंडळींना भ्रमणध्वनीवरून कॉल करून पैशांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे उत्तर मिळाल्याने याठिकाणी वाद झाला. जंगलात तीन-चार अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केले. आरोपी परराज्यातील आहेत. त्यांचा ठावठिकाणा मिळाला असून त्यांना त्वरित अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक ब्रह्मा शेळके यांनी सांगितले.