शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत मराठा क्रांती ठोक मोर्चा; बडविले ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:04 IST

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लढा पुकारणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने अमरावतीत जिजाऊ चौक येथे ढोल वाजवून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लढा पुकारणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने अमरावतीत जिजाऊ चौक येथे ढोल वाजवून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच करणाऱ्या मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिजाऊ चौक येथे रोखले. त्यामुळे तेथेच ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांसह ५ ढोलवादकांना ताब्यात घेतले. बुधवारी या आंदोलनाबाबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अंबादास गाचोडे यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. खासदार, पालकमंत्री, आमदार अशा प्रमाणित लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. आरक्षणावरील स्थगिती त्वरित नवा अध्यादेश काढून रद्द करावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित मान्य करण्यात याव्यात. सारथी संस्थेला १५०० कोटी रुपये देण्यात यावे. शेतकऱ्याच्या मालास हमीभाव देण्यात यावा. मराठा समाजाचे स्वतंत्र वसतिगृह मंजूर करण्यात यावे आदी सकल मराठा समाजाच्या मागण्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलन