शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Maharashtra Election 2019 ; बडनेरा मतदारसंघात प्रीती बंड यांचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM

प्रीती बंड यांनी ‘हाऊस टू हाऊस’ मतदारांची भेट घेत बडनेराच्या विकासाची भूूमिका मांडली. बडनेरा नवी वस्ती, राम मंदिर झिरी, समाधान नगर, गजानन नगर, हमालपुरा, सुभाष नगर, नेताजी चौक,झंझाडपुरा, मारवाडीपुरा, सिंधी कॅम्प, म्हाडा कॉलोनी, जनकनगर, वरूडा, शारदानगर, बडनेरा आठवडी बाजार येथे जनसवांद यात्रा पार पडली.

ठळक मुद्देजनसंवाद प्रचार रॅली : विकासकामांचा करणार पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : मतदारसंघातील मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आपली उमेदवारी आहे. स्व. संजय बंड यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी साथ देण्याचे आवाहन महायुतीच्या उमेदवार प्रीती बंड यांनी केले. गुरुवारी सकाळी त्यांनी बडनेरा येथे प्रचार रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत मतदारांशी संवाद साधला.यामध्ये प्रीती बंड यांनी ‘हाऊस टू हाऊस’ मतदारांची भेट घेत बडनेराच्या विकासाची भूूमिका मांडली. बडनेरा नवी वस्ती, राम मंदिर झिरी, समाधान नगर, गजानन नगर, हमालपुरा, सुभाष नगर, नेताजी चौक,झंझाडपुरा, मारवाडीपुरा, सिंधी कॅम्प, म्हाडा कॉलोनी, जनकनगर, वरूडा, शारदानगर, बडनेरा आठवडी बाजार येथे जनसवांद यात्रा पार पडली.बडनेरा मतदारसंघात विकासकामे करण्याची संधी द्यावी, आपल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पदयात्रेत भाजपाचे तुषार भारतीय, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर, दिनेश बूब, प्रकाश बनसोड, बंडू धामणे, ललित झंझाड, राहुल माटोडे, राजेंद्र तायडे, आशिष दरोकार, मिथून सोलंके, नाना नागमोते, मंगेश गाले, गजेंद्र भैसे, कल्पना भैसे, नीलेश साळवे, सुरेश इंगळे, मोहन जाखड, अन्नू शर्मा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.भातकुली येथे जनसंवादबडनेरा मतदारसंघातील भातकुली येथे प्रीती बंड यांनी गुरुवारी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. स्व. संजय बंड यांनी तालुक्यात खूप विकासकामे केलीत. त्यांचा आदर्श घेऊन स्वप्नपूर्ती करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी नागरिकांना दिली.

टॅग्स :badnera-acबडनेरा