शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

Maharashtra Election 2019 ; सावळेंच्या प्रचारार्थ एकवटला सहकार गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM

सीमा सावळे यांच्या प्रचार यात्रा सध्या दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात सुरू आहे. यादरम्यान तालुक्यातील मूलभूत समस्यादेखील सुटल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. या मतदारसंघात आता आम्ही विकास करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी प्रचार अभियानात दिली. तालुक्याच्या राजकारणात सहकार गटाचे वर्चस्व आहे.

ठळक मुद्देगावागावांत प्रचारसभा : दर्यापूर मतदारसंघाचा मास्टरप्लॅन तयार

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : सहकार गटाचे नेते प्राध्यापक जगनदादा हरणे व त्यांच्या सहकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे विजयाचा मार्ग प्रशस्त झाल्याचा दावा, जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा दर्यापूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सीमा सावळे यांनी केला. प्रचार पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दर्यापूर तालुक्यात विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी मास्टरप्लॅन तयार केल्याची ग्वाही सीमा सावळे यांनी दिली.सीमा सावळे यांच्या प्रचार यात्रा सध्या दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात सुरू आहे. यादरम्यान तालुक्यातील मूलभूत समस्यादेखील सुटल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. या मतदारसंघात आता आम्ही विकास करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी प्रचार अभियानात दिली. तालुक्याच्या राजकारणात सहकार गटाचे वर्चस्व आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी बाजार समिती, गावागावांतील काही सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायतीत बहुमत असणाऱ्या या गटाचे नेते जगनदादा हरणे त्यांनी सीमा सावळे यांची भेट घेऊन सहकार गटाची साथ मिळेल, असे आश्वासन देऊन प्रचारात सहभागी झाले आहेत, अशी माहिती सावळे यांनी दिली. त्यांनी गावोगावी आपला प्रचाराचा दौरासुद्धा सुरू केला. त्यांच्यासोबत सहकार गटाचे अनेक दिग्गज सावळेंच्या प्रचारात उतरल्याचा दावा त्यांनी केला. दर्यापूर तालुक्यातील समस्यांबाबत नागरिकांनी सीमा सावळे यांची भेट घेतली. याविषयी पाठपुरावा करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

टॅग्स :daryapur-acदर्यापूर