शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पार्श्वोदय तीर्थ नागठाण्यात आचार्य सन्मती सभागृहाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 00:14 IST

सातपुड्याच्या कुशीत मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर चुडामणी नदीच्या काठावर प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे.

१६ ला आयोजन : हजारो जैनबांधव लावणार हजेरी वरूड : सातपुड्याच्या कुशीत मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर चुडामणी नदीच्या काठावर प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. येथे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचा पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रम मागील १६ जुलैपासून सुरू झाला आहे. यानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून जैन भाविकांची येथे मोठी गर्दी असते. या पावन भूमिमध्ये आचार्य सन्मती सभागृह भक्तनिवासाचे प्रशस्त बांधकाम करण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन रविवार १६ आक्टोबरला दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, राज्य उद्योग, खनिकर्म तसेच पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, आ. वीरेंद्र जगताप, बैतुलच्या खासदार ज्योती धुर्वे, मुलताईचे आ. चंद्रशेखर देशमुख, माजी आमदार सुखदेव पानसे, आ.हेमंत खंडेलवाल, स्वागताध्यक्ष आ. अनिल बोंडे, विशेष पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते, नागपूरचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पापळकर, बैतुलचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश जैन, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, कार्यकारी अभियंता पाटबंधारे उल्हास क्षीरसागर, शेंदूरजनाघाट नगराध्यक्ष सरिता खेरडे, वरूड नगराध्यक्ष रवींद्र थोरात, वरूडचे ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार नितनवरे, मुलताईचे आदी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अनुप शहा, विनय शहा, विशाल महात्मे, विवेक सोईतकर, मनीष विटाळकर, अरविंद भागवतकर, कमलेश खडके, जयचंद्र ठोले, प्र्रकाश मांडवगडे, प्रदीप आगरकर, ृदेशबंधू महात्मे आदींनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)