शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कंत्राटदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई

By admin | Updated: March 23, 2015 23:55 IST

रस्ते खडीकरण, डांबरीकरण तसेच निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत

अमरावती : रस्ते खडीकरण, डांबरीकरण तसेच निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तत्पुर्वी या कंत्राटदारांना कायदेशीर कारवाई साठी नोटीस बजावल्या जाणार आहेत.शुक्रवारी २० मार्च रोजी महापालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रकाश बनसोड, अर्चना इंगोले, प्रदीप दंदे, भूषण बनसोड, अमोल ठाकरे, दिगंबर डहाके, अ. रफिक, प्रवीण हरमकर, अजय गोंडाणे, अरुण जयस्वाल, सुजाता झाडे आदिंनी महापालिका कंत्राटदारांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले होते. बांधकाम विभागाचे कंत्राटदारांवर अंकुश नसल्याचा आरोप देखील करण्यात आला. सदस्यांची आक्रमकता बघून महापौर चरणजितकौर नंदा यांनी ज्या कंत्राटदारांनी अटी, शर्तीला अधीन राहून कामे पूर्ण केली नसतील, अशांना काळ्या यादी टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशासनाला निर्देशही दिले होते. सभागृहाचे कार्यवृंत्तातावर महापौरांनी स्वाक्षरी व्हायची आहे. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असली तरी महापौरांनी या संदर्भात कोणता निर्णय घेतला हे कार्यवृत्तानंतरच स्पष्ट होईल. ज्या कंत्राटदारांनी आर्थिक नुकसान केले त्यांना कायदेशीर कारवाईच्या सामोरे जावे लागेल. सहजासहजी काळ्या यादीत टाकता येत नाही.-ज्ञानेंद्र मेश्राम, शहर अभियंता, महापालिका