शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लेखमाला अंकाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:33 IST

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, यासाठी 'लोकमत' वृत्तपत्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या....

ठळक मुद्दे'लोकमत'चा नवोपक्रम : स्पर्धा परीक्षार्र्थींना मार्गदर्शनाचे केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, यासाठी 'लोकमत' वृत्तपत्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालाच्या अंकाचे उद्घाटन येथील महिला महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले.'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी स्पर्ध परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक शालिनी पांडे यांनी विद्यार्थ्यांना यावर मार्गदर्शन केले. समिती सदस्य मंजूषा धापुडकर, वाडेकर, नयन मासोदकर, मोहिनी देशमुख, गोटफोडे उपस्थित होते. 'लोकमत'ने सुरू केलेल्या लेखमालेत विविध स्पर्धा परीक्षेची माहिती प्रश्नावली व तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.