शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

लेडी सिंघम आरती सिंह ‘कोविड वूमेन वाॅरिअर्स - द रियल हीरोज’ पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

(फोटो ३१एएमपीएच१९ कॅप्शन - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डावीकडून नियती ठाकर, आरती सिंह, मोक्षदा पाटील, ...

(फोटो ३१एएमपीएच१९ कॅप्शन - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डावीकडून नियती ठाकर, आरती सिंह, मोक्षदा पाटील, तेजस्विनी सातपुते)

अमरावती : लेडी सिंघम म्हणून खात्यात ओळख असलेल्या अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘कोविड वूमेन वाॅरिअर्स - द रियल हीरोज’ या पुरस्काराने रविवारी गौरविण्यात आले. औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सोलापूरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, परभणीच्या ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यादेखील या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

सदर कार्यक्रम दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडला. आरती सिंह नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना मालेगाव येथे कोविडचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यांनी तेथे निर्भयपणे कार्य केले व परिस्थिती नियंत्रणात ठेवली, त्या कार्याची दखल प्रथम राज्य शासनाने घेतली होती. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या कार्याची राज्य शासनाकडून केंद्र शासनाने माहिती घेऊन त्यांची कार्याची पावती म्हणून त्यांना ‘कोविड वूमेन वाॅरिअर्स - द रियल हीरोज’त्यांना रविवारी या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.