शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीच ठेवा कायम

By admin | Updated: April 4, 2017 00:19 IST

पंचवटी ते वलगाव राज्यमहामार्गाला महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पालकमंत्र्यांना निवेदन : व्हीएमव्ही रस्त्यावर मद्यपींचा हैदोसअमरावती : पंचवटी ते वलगाव राज्यमहामार्गाला महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या मार्गावर दारूबंदीचा निर्णय योग्य असून पालकमंत्र्यांनी या मार्गाचे हस्तांतरण थांबवावे, अशी मागणी मैत्री विद्यार्थी हेल्पलाईन संघाने पालकमंत्री प्रवीण पोटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारू दुकाने व बारवर बंदी आणली आहे. हा निर्णय सर्वार्थाने योग्य आहे. परंतु आता शहरातून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीतील पंचवटी ते वलगाव राज्य महामार्गाला महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, असे होऊ नये, अशी मागणी मैत्री हेल्पलाईन संघाने पालकमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनानुसार, पंचवटी-वलगावकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. शाळा-महाविद्यालयांचा परिसर असल्याने याच मार्गाच्या सभोवताल अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी भाड्याने खोल्या घेऊन राहतात. अशा स्थितीत महामार्गावरील बार, दारू दुकानांमध्ये येणारे मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात. नागरी वस्तींमधील सर्व्हिस लाईनचा आधार यासाठी मद्यपी घेतात. या दारूड्यांमुळे विद्यार्थिनींची सुरक्षादेखील धोक्यात आली आहे. रस्ते हस्तांतरणाला विरोधअमरावती : तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विमलाबाई देशमुख महाविद्यालया, डॉ.पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन, विदर्भ महाविद्यालय, फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी या मार्गावरील मद्यपींच्या हैदोसाला कंटाळले आहेत. मद्यपी भरधाव वाहने पिटाळत असल्याने या मार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून पालकमंत्र्यांनी हा मार्ग महापालिकेला हस्तांतरित करून पुन्हा दारूविक्रीचा मार्ग प्रशस्त होऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर देवीदास मानकर,उत्तम याऊल, भास्कर ठाकरे, प्रताप मोहोड, अविनाश भाकरे, साहेबराव तायडे, आर.एम.चव्हाण, उल्हास येते, रवींद्र लहाने, पवन हिरडे आदींच्या सह्या आहेत.