शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आगारात अस्वच्छतेचा कहर !

By admin | Updated: September 5, 2016 00:26 IST

येथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आगरप्रमुखांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी खेळ संदीप मानकर अमरावतीयेथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे नेहमीत स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे व्हॉयरल आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती आगारात एकूण ७० च्यावर बसेस धावतात. त्यांच्या दिवसभर अंदाजे येथून ४०० पेक्षा अधिक फेऱ्या होतात. तसेच इतर आगाराच्याही हजारो बसफेऱ्या येथून होतात. त्यामुळे नागरिक खाद्यपदार्थ खाल्यानंतर यथेच्छ घाण करतात. अनेक नागरिक आपल्याजवळील प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा येथेच टाकून देतात. त्यामुळे आगारात सर्वत्र घाण साचते. लहान मुले फळे खातात. केळीची सालसुध्दा येथेच टाकून देतात. गुटखा बहादूरही येथेच खर्रा, पानाच्या पिचकाऱ्या भिंतीवर व परिसरात मारतात. त्यामुळे सर्वत्र घाण होते. येथे कंत्राटी सफाई कामगार नेमण्यात आले आहे. पण ते नियमित स्वच्छता राहत नसल्याने ही परिस्थती निर्माण झाली आहे. अधिकारी झोपेत ? येथील मध्यवर्ती आगार परिसरात अस्वच्छतेचा कहर असतानाही कुणालाही घेणेदेणे नाही. येथे कचरा कचरा पेटीसुध्दा नाही. नागरिकांनाही स्वच्छेतेचे भान नसते. वाटेल तसे ते वागतात. परिणामी त्यांच्याही जीविताला धोका निर्माण होतो. लहान मुलेही प्रवास करतात. त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना लवकरच आजार जडण्याची शक्यता असते. मात्र एकीकडे देशात भारत स्वच्छता अभियान राबविले जात असताना अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय धोरणामुळे येथे अस्वच्छेतेचे साम्राज्य वाढत आहे. अधिकारी झोपेत तर नाही ना, असा प्रश्नही नागरिकांच्यावतीने विचारला जात आहे.आडोशाला जाऊन लघुशंकायेथे अधिकृत प्रसाधनगृह आहे. पण या प्रसाधनगृहातही प्रचंड घाण असते. त्यामुळे अनेक नागरिका येथे न जाता. ज्या ठिकाणी आगाराच्या भिंतीजवळ बसेस उभ्या राहतात. य ाठिकाणी अळोशाला जाऊन राजोरोसपणे लघुशंका करतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरते. यातूनच अनेक आजाराला आमंत्रण मिळते. या प्रकाराला आगार व्यवस्थापकाने आळा घालावा, अशी मागणी होत आहे.आगारात शिरतात दुचाकी आधी सुरक्षितेच्या दुष्टीकोणातून आगार परिसरात खासगी नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी करण्यात आली होती. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही लावण्यात आले होते. परंतू काही दिवसातच हा नियम स्थिील करण्यात आला आहे. य ा ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या डोळयादेखत नागरिक राजोरसपणे आपली वाहने या ठिकाणी परिसरात फिरवितात. येथे पोलिस चौक ी असतानाही कुठल्याच वाहन चालकांविरुध्द कारवाई होताना दिसत नाही.