शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून गंडविले

By admin | Updated: February 24, 2016 00:22 IST

जादूटोण्याच्या माध्यमातून हवेतून नोटांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून पाच लक्ष रुपयांनी फसवणूक केली.

पाच लाखांचा गंडा : दोन तांत्रिकांना अटकपरतवाडा : जादूटोण्याच्या माध्यमातून हवेतून नोटांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून पाच लक्ष रुपयांनी फसवणूक केली. याबाबतची तक्रार अचलपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक केली आहे. सय्यद गजबउद्दीन सै.जफर व सय्यद अय्युबद्दीन सै. जफर (दोघे रा. किला परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शे. कादर शे. मजीद (२९) रा. फरमानपुरा याला उपरोक्त दोन्ही आरोपींनी त्यांच्याजवळ तंत्रमंत्र विद्या असून हवेतून नोटांचा पाऊस पाडू शकतो, अशी बतावणी करून भरीस घातले. फिर्यादी पूर्णपणे जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे या जादूच्या प्रयोगासाठी पाच लक्ष रूपयांची मागणी केली. शेख कादर याने ही रक्कम आरोपींना दिली. मात्र, पैशांचा पाऊस तर सोडाच रक्कम दुप्पट होत नाही आणि मूळ रक्कमसुध्दा परत मिळत नसल्याने सोमवारी या घटनेची तक्रार त्याने अचलपूर पोलीस ठाण्यात केली. त्यावरुन पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा सन २०१३ नुसार गुन्हे दाखल केलेत. आरोपीला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस यापूर्वी आरोेपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली, यांसह याप्रकरणाचा तपास ठाणेदार नरेंद्र ठाकरे आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)