शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर निधी खर्च करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : विविध विभागासाठी आलेला निधी परत जाता कामा नये सर्व निधी मंजूर कामावर ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे ...

अमरावती : विविध विभागासाठी आलेला निधी परत जाता कामा नये सर्व निधी मंजूर कामावर ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

शासनाकडून विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला आलेला निधी शिल्लक न राहता तो निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच म्हणजेच ३१ मार्चपर्यंत खर्च झाला पाहिजे. निधी शिल्लक राहिल्यास संबंधित खातेप्रमुखांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अध्यक्षांनी दिला आहे.

जिल्ह्यातील विविध गावात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत कामे सुरू आहेत. अशा कामांच्या ठिकाणी अधिकारी स्वत: भेटी द्याव्यात, कामांचा संदर्भातील अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. १५ वा वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आला असून त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा अशा सूचनाही अध्यक्षांनी दिल्या आहेत.

बॉक्स

पेंडींग कामाचा निपटारा करा

जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे विकासकामे तसेच अन्य प्रशासकीय कामांचे पेंडींग असलेले प्रस्ताव वेळीच निकाली काढावेत. कुठलेही प्रस्ताव कारण नसताना पेंडींग ठेवू नये, सर्वसामान्यांची कामे वेळेवर करावीत. यात कुणीही वेळकाढूपणा न करता आपली जबाबदारी योग्य पध्दतीने आणि वेळेवर पाडावी अशा सूचनासुध्दा अध्यक्षांनी दिल्या आहेत.