शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
3
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
4
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
5
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
6
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
7
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
8
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
9
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
11
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
12
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
13
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
14
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
15
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
16
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
17
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
18
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
19
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
20
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर

भातकुली येथील मिनी एमआयडीसीला उद्योगांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

खारपाणपट्ट्याच्या भातकुलीला लागून गणोरी, आसरा, उत्तमसरा, गणोजादेवी, दाढी-पेढी आदी मोठी गावे आहेत. या गावांतील तरुणांना येथे प्लॉट मिळायला हवे होते. तथापि, येथील तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आदी शहरे गाठतात. या गावातील तरुणांना संधी दिली, तर खारपानपट्यातील शेतकरी पुत्रांना रोजगार उपलब्ध होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कभातकुली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ६५ एकर जागा भातकुली तालुक्याकरिता मंजूर आहे. या एमआयडीसीला जवळपास पस्तीस वर्षे झाली. परंतु, अद्यापही येथे एकही उद्योग सुरू झालेला नाही.खारपाणपट्ट्याच्या भातकुलीला लागून गणोरी, आसरा, उत्तमसरा, गणोजादेवी, दाढी-पेढी आदी मोठी गावे आहेत. या गावांतील तरुणांना येथे प्लॉट मिळायला हवे होते. तथापि, येथील तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आदी शहरे गाठतात. या गावातील तरुणांना संधी दिली, तर खारपानपट्यातील शेतकरी पुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. शासनाने येथे आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध केल्या, तर तरुण तेथे छोटे-मोठे उद्योग टाकण्यास सुरुवात करतील. मोठ्या शहरांत रोजगारासाठी जाणारा युवकांचा लोंढा उद्योगात गुंतवावा, अशी मागणी होत आहे.२३ प्लॉट कुणाला?भातकुली एमआयडीसीमधील १५.७८ हेक्टरवर २३ प्लॉट पाडण्यात आले आहेत. पण, ते कुणाला अ‍ॅलॉट केले आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी