शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा पोलीस ठाण्यासमोरच अवैध वाहतुकीचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

नेर, कारंजा, अकोला मार्गाने बडनेऱ्यातून अवैध वाहतूक होत आहे. ट्रॅव्हल्स, काळी-पिवळीसह इतर अवैध प्रवासी वाहने येथून धावतात. या सर्व वाहनांनी पोलीस ठाणे व बसस्थानकासमोरच थांबा बनविला आहे. राजरोसपणे महामार्गावरच प्रवासी भरण्यासाठी ही वाहने उभ्या राहतात. यामुळे ये-जा करणाºया इतर वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. बडनेरा शहरासाठी वाहतूक विभागाकडून ५-६ वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । शहरवासी त्रस्त; खासगी वाहनांना मोदी दवाखान्यासमोरून हद्दपार करा

श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : मोदी दवाखाना व बडनेरा ठाण्यासमोरील महामार्गावर अवैध वाहतुकीचा अड्डा सुरळीत वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल शहरवासीयांनी केला आहे. वाहतूक नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार येथे होत आहे.नेर, कारंजा, अकोला मार्गाने बडनेऱ्यातून अवैध वाहतूक होत आहे. ट्रॅव्हल्स, काळी-पिवळीसह इतर अवैध प्रवासी वाहने येथून धावतात. या सर्व वाहनांनी पोलीस ठाणे व बसस्थानकासमोरच थांबा बनविला आहे. राजरोसपणे महामार्गावरच प्रवासी भरण्यासाठी ही वाहने उभ्या राहतात. यामुळे ये-जा करणाºया इतर वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. बडनेरा शहरासाठी वाहतूक विभागाकडून ५-६ वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. या सर्वांना विविध गर्दीचे ठिकाण नेमून देण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याकडे त्यांचे लक्ष नसल्याची ओरड शहरवासीयांमध्ये आहे. केवळ वाहने पकडून मेमो फाडण्यातच ते व्यस्त दिसून येतात. नेमक्या कामकाजाकडे लक्ष दिले जात नसल्याने ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बडनेरा पोलीस निरीक्षक व पश्चिम विभाग वाहतूक पोलीस निरीक्षकांनी याची दखल घ्यावी, असे नागरिकांची मागणी आहे.मोदी दवाखान्यासमोरच कर्णकर्कश आवाजअवैध वाहतूक करणारी अनेक वाहने मोदी दवाखान्यासमोर उभ्या राहतात. तेथूनच प्रवासी भरतात. प्रवासी मिळण्याकरिता जोरजोराने हॉर्न वाजवितात. त्यामुळे दवाखान्यातील रुग्णांना या कर्णकर्कश आवाजाचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात संबंधितांना आदेशित करू की, यापुढे एकही अवैध प्रवासी वाहन मोदी दवाखान्यासमोर उभे राहू नयेत.- राहुल आठवले,पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखाएकाच पॉइंटवर तीन वाहतूक पोलीस कसे?पोलीस ठाणे ते बसस्थान हे अंतर अगदी थोडेच. एवढ्या अंतरासाठी तीन वाहतूक तैनात राहतात. आधीच या भागातून अवैध वाहनांचा लोंढा असताना चिरीमिरी घेण्याकरिता त्या वाहनांना थांबविले जातात. त्यामुळे अधिक गर्दीत भर पडून महामार्ग सतत विस्कळीत राहतो. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांची आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस