शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पाऊस, नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

२४ तासांत भातकुली तालुक्यात ८४.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी २.३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात  आलेला आहे. चिखलदरा तालुक्यात ६ मिमी, अमरावती १४.४, नांदगाव खंडेश्वर २६.४, चांदूर रेल्वे १४.७, तिवसा १३.७, मोर्शी १७.१, वरुड २४.७, दर्यापूर ४८.६, अंजनगाव सुर्जी  ४८.१, अचलपूर २१.७, चांदूर बाजार २२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २२.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

ठळक मुद्देपिकांना उभारी, पेरण्यांना गती, भातकुली, दर्यापूर, अंजनगाव तालुक्यात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांच्या ब्रेकनंतर शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. ८८ मंडळांपैकी नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भातकुली, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात पावसाने नदी-नाल्यांना पूर आला व पिकांसह काही घरांचे नुकसान झाले. काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले. शिवाय माती खरडून गेल्याने पिकांचेही नुकसान झाले.जिल्ह्यात ११ जुलैपर्यंत २३२.६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात  २६०.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ११२.१ आहे. २४ तासांत भातकुली तालुक्यात ८४.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी २.३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात  आलेला आहे. चिखलदरा तालुक्यात ६ मिमी, अमरावती १४.४, नांदगाव खंडेश्वर २६.४, चांदूर रेल्वे १४.७, तिवसा १३.७, मोर्शी १७.१, वरुड २४.७, दर्यापूर ४८.६, अंजनगाव सुर्जी  ४८.१, अचलपूर २१.७, चांदूर बाजार २२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २२.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. विदर्भाचे नंदनवन मेळघाट यंदा पावसात माघारले. धारणी तालुक्यात १४१.४ व चिखलदरा तालुक्यात २२३.७ मिमी पावसाची नोंद झाली. 

या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीजिल्हा प्रशासनाचे माहितीनुसार, भातकुली तालुक्यात भातकुली, पूर्णानगर, आष्टी, निंबा, आसरा, खोलापूर, वरूड तालुक्यात पुसला, दर्यापूर तालुक्यात येवदा व अंजनगाव सुर्जी तालुक्यात येवदा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. याशिवाय दर्यापूर, वडनेर गंगाई, कापूसतळणी, धानोरा, माहुली या मंडळांमध्येही ५० ते ६२ मिमी दरम्यान पावसाची नोंद झालेली आहे. रविवार हा सार्वजनिक सुटी असल्याने प्राथमिक अहवाल तयार केला नाही.

भंडारजला घरावर पडली वीजअंजनगाव तालुक्यातील भंडारज येथे श्रीधर माधव गिते यांच्या घरावर शनिवारी रात्री वीज पडल्याने घराची भिंत पडली. उपकरणे जळाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जामनी, खिरसाना, निरसाना येथे रात्रीच्या पावसाने घरांच्या भिंती पडल्या व जामनी येथील एक आंब्याचे झाड उन्मळून पडले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर