शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे धूमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:01 IST

बदलीकरिता शिक्षकांनी अर्जही ऑनलाईन केले आहेत. प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने बदल्यांचे नियोजन केले आहे. याकरिता झेडपी शिक्षण विभागात बदल्यांची कार्यवाही १८ ते २४ जुलैपर्यंत केली जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कोरोना संकटामुळे जिल्हांतर्गत प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत यंदा प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन देण्यात आल्याने बदलीपात्र ठरणाऱ्या शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षक, पदविधर शिक्षक व मुख्याध्यापक यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून २४ जुलैपर्यंत सादर कराव्यात, असे निर्देश सीइओ अमोल येडगे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.बदलीकरिता शिक्षकांनी अर्जही ऑनलाईन केले आहेत. प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने बदल्यांचे नियोजन केले आहे. याकरिता झेडपी शिक्षण विभागात बदल्यांची कार्यवाही १८ ते २४ जुलैपर्यंत केली जाणार आहे.तालुक्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडेयंदा प्राथमिक शिक्षकांच्या १५ टक्के मर्यादेत बदल्या होतील व ही प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावयाची आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व बीईओंना सूचना दिल्या आहेत. बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज स्वीकारणे, अर्जांची पडताळणी, शाळांतील अंतर तपासणे, संवर्गनिहाय तात्पुत्या विनंती व प्रशासकीय बदल्यांची यादी प्रसिद्ध करणे, सुधारित अंतिम यादी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हास्तरावर सादर करण्याची सर्व जबाबदारी बीईओंवर सोपविली.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश धडकले आहेत. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बदल्यांबाबत नियोजन करून पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे.- नितीन उंडे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली