शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंजनसिंगी येथील हँड पंप दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

------------ रासेयो स्वयंसेवकांचे पोलिओ लसीकरणात योगदान चांदूर रेल्वे : पल्स पोलिओ अभियानात राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना ...

------------

रासेयो स्वयंसेवकांचे पोलिओ लसीकरणात योगदान

चांदूर रेल्वे : पल्स पोलिओ अभियानात राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाने सहकार्य केले. प्राचार्य एस.एस. ठाकरे, एस.एस. पाढेण यांनी विद्यार्थ्यांना अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले.

------------

निवड - नियुक्ती

पराग सावळे

अजंनगाव सुर्जी : येथील रहिवासी पराग श्रावण सावळे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश मिळविले. हलाखीच्या परिस्थितीत त्याने यश मिळविल्याबद्दल गजानन सहारे, प्रमोद दखने, जयसिंगराव बिजेवार, अशोक कटयामल, मुरलीधर नाईक, संजय जयस्वाल, नानासाहेब चिलात्रे, नीलेश घोडेराव, नीलेश चिलात्रे आदींनी समाधान व्यक्त केले.

----------

शहापुरात महिला संघटनेचे संमेलन

ब्राह्मणवाडा थडी : अचलपूर तालुक्यातील येणाऱ्या ग्राम शहापूर येथे महिला राजसत्ता आंदोलनाची शाखा गठित करण्यात आली. याप्रसंगी सरपंच शिल्पा चापके, पोलीस पाटील वर्षा नितनवरे अर्चना जतकर, सोनाली गिरी, प्रतिभा खापरे, छाया खंडारे, दीपा तायडे, संध्या कपाटे, राजकन्या बंड, मनोरमा चापके, कुसुम सगणे, सुनीता माकोने आदी उपस्थित होते.

----------