शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभाग, गावाच्या विकासाला चालना द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

वीरेंद्र जगताप, नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव धामणगाव रेल्वे : तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभाग विकासाकडे लक्ष केंद्रित करून गावच्या विकासाला ...

वीरेंद्र जगताप, नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभाग विकासाकडे लक्ष केंद्रित करून गावच्या विकासाला चालना द्यावी, असे आवाहन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले

धामणगाव रेल्वे तालुक्यातील विजयी झालेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा गौरव वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते येथील बाजार समितीच्या टीएमसी सभागृहात करण्यात आला. यावेळी मंचावर पंचायत समिती सभापती महादेव समोसे, उपसभापती माधुरी दुधे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवीश बिरे, शहराध्यक्ष नितीन कनोजिया, जिल्हा परिषद सदस्य सुरेश निमकर, अनिता मेश्राम, वैशाली बोरकर, पंचायत समिती सदस्य जयश्री शेलोकार, शुभम भोगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन घुसळीकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश जाधव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष

ऋषी जगताप, गजानन पाटील, नंदकिशोर मानकर यांची उपस्थिती होती. संचालन चंदू डहाणे यांनी केले. आभार माजी तालुकाध्यक्ष मोहन सिंघवी यांनी मानले.