शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची क्षणार्धात होणार ओळख

By admin | Updated: May 12, 2014 23:02 IST

शासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल

जितेंद्र दखने - अमरावती कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी सोमवारपासून या आदेशाची स्वत:पासूनच अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे सर्वसामान्यांनाही जिल्हाधिकार्‍यांची क्षणात ओळख पटू शकेल.

विविध

शासकीय कार्यालयात कामाच्या निमित्ताने येणार्‍या नागरिकांना त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांची ओळख पटणे आवश्यक आहे. परंतु अनेक शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर असतानाही दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत. एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी, कर्मचारी ओळख दाखवीत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना दर्शनी भागावर ओळखपत्र लावणे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बंधनकारक केले आहे. याबाबतचे लेखी आदेश ७ मे रोजी धडकताच जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी स्वत:पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे या आदेशांचे पालन त्यांच्या अधिनस्थ इतर अधिकारी व कर्मचार्‍यांना देखील करावे लागेल. (प्रतिनिधी)

शासकीय