शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने चालविला राहुट्यांवर बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:01 IST

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या आणि पशूंची चराई वनक्षेत्रात होत असल्याचे ‘लोकमत’ने लक्षात आणून दिले होते, हे येथे विशेष. त्यावरून चांदूर रेल्वे वनविभागाने काठियावाडींना नोटीस बजावली. मात्र, ते ठाम होते.

ठळक मुद्देवनजमीन केली मुक्त । परप्रांतीय पशुपालक, गुरांना हाकलले

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वनजमिनीवर राहुट्या टाकून वनक्षेत्रात गुरे चारणाऱ्या काठियावाडी पशुपालकांना चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी हादरा दिला. त्यांच्यासह गुरांना वनक्षेत्राबाहेर काढून ते वास्तव्य करीत असलेल्या जागी बुलडोजरने चर खणण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सुरू झालेली ही कारवाई शनिवारीदेखील सुरू होती.चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या आणि पशूंची चराई वनक्षेत्रात होत असल्याचे ‘लोकमत’ने लक्षात आणून दिले होते, हे येथे विशेष. त्यावरून चांदूर रेल्वे वनविभागाने काठियावाडींना नोटीस बजावली. मात्र, ते ठाम होते.अखेर वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या नेतृत्वात बुलडोजर राहुट्यांवर चालला. या ठिकाणी चर खोदून यापुढे वास्तव्य होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पशुपालक गुरांसह वर्धेकडे गेल्याचे सूत्रांची माहिती आहे.पाच राहुट्या, एक हेक्टर क्षेत्रदक्षिण चिरोडी बीटच्या परिसरात एकूण पाच राहुट्यांमध्ये पशुपालकांचे वास्तव्य होते. गुरे कोंडण्यासाठी सुमारे एक हेक्टर क्षेत्र त्यांनी साफ करून ठेवले होते.यांनी केली कारवाईवनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या नेतृत्वात चिरोडी प्रभारी वर्तुळ अधिकारी रवींद्र विधळे, वनरक्षक अभिजित बगळे, अतुल धस्कट, गोविंद पवार, राजन हिवराळे, वनमजूर शालिक पवार, राजू चव्हाण, मंगल जाधव यांनी कारवाई केली.

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण