शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरालगत वाघाच्या पायाचे ठसे

By admin | Updated: January 2, 2017 01:04 IST

बडनेरा शहरालगतच जुना बायपास मार्गावरील मेटकर यांच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.

परिसरवासीय दहशतीत : वनविभागाने घ्यावी खबरदारी श्यामकांत सहस्त्रभोजने   बडनेरा बडनेरा शहरालगतच जुना बायपास मार्गावरील मेटकर यांच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना काहींनी वाघाला पाहोल्याचे बोलले जात आहे. शहरालगत व कोंडेश्वर परिसरात बिबट तसेच पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याने परिसरवासीय दहशतीत वावरत आहेत. पोहरा जंगलात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी तशी खबरदारी बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून केली जात आहे. पोहऱ्यातून आल्याचा संशय बडनेरा : पोहरा-चिरोडी जंगलात लागूनच कोडेश्वर गोविंदपूर परिसर आहे. या परिसरात बिबट असल्यचे अनेकांनी पाहिले आहे. रात्रीच्या वेळेस गोविंदपूर मार्गे जाणाऱ्या भागात बिबटाच्या ओरडण्याचा आवाज ऐकवयास येत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच अगदी बडनेरा शहरापासून जाणाऱ्या जुन्या बायपास मार्गावरील रवींद्र मेटकर यांच्या शेतात पट्टेदार वाघाच्या पायाचे ठशे दिसून पडले. तसेच याच मार्गावर अंजनगाव बारी येथील तांबळे नामक इसमाने पहाटेच्या सुमारास अमरावतीकडे जात असताना वाघास पाहिल्याचे बोलून दाखविले.जुना बायपास मार्गापासून सर्व जंगलाचा भाग आहे. लगतच कोंडेश्वर, गोविंदपूर जंगलाचा परिसर आहे. व त्याला लागूनच पोहरा जंगल असल्याने त्या परिसरातील पट्टेदार वाघ बडनेरा शहरापर्यंत येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. वनविभागाने रवींद्र मेटकर यांच्या शेतातील वाघाच्या पायाचे ठशे तपासावेत तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असे शहरवासीयांमध्ये बोलल्या जात आहे. पट्टेदर वाघाच्या ठश्यांमुळे बडनेरावासीय दहशतीत वावरत आहेत. जुना बायपास, एक्सप्रेस हायवे तसेच कोंडेश्वर परिसरात बिबट किंवा पट्टेदार वाघ दृष्टिस पडल्यास अनेक घटना आहेत. मागील वर्षी गोविंदपूर भागात बिबटाने पाळीव प्राण्यांवर लक्ष्य केल्याचे देखील सत्य समोर आले आहे.