शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याला पूर; दोन तरुण गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:01 IST

रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास खारतळेेगाव, वायगाव, विर्शी व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्या दमदार पावसाने खारतळेगावाच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पावसामुळे दर्यापूर अमरावती रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी केली. तेव्हा प्रवीण रामराव गुडधे (३२) व निरंजन आकारामजी गुडधे (३४) हे पुरात वाहून गेल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

ठळक मुद्देखारतळेगाव येथील घटना, बचाव पथकाकडून शोध, दोन तास वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील नाल्याला अचानक आलेल्या पुरात दोन स्थानिक तरुण वाहून गेले. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघड झाली. माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची चमू खारतळेगाव येथे पोहोचली. तहसीलदारांसह तलाठी, पोलीस पाटील, सरपंच घटनास्थळी तळ ठोकून आहेत. वाहून गेलेल्या तरुणांचा युद्धस्तरावर शोध चालविला आहे. रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास खारतळेेगाव, वायगाव, विर्शी व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्या दमदार पावसाने खारतळेगावाच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पावसामुळे दर्यापूर अमरावती रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी केली. तेव्हा प्रवीण रामराव गुडधे (३२) व निरंजन आकारामजी गुडधे (३४) हे पुरात वाहून गेल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.  त्यानंतर लगेच रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी ४.३० ते ५ पासून शोधकार्य सुरू झाले. 

गावात खळबळ प्रवीण व निरंजन हे चुलतबंधू धामोरी येथे एका लग्नसमारंभात गेले होते. ते परत येत असताना खारतळेगाव बस थांब्यावर उतरले. तेथून पायी येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. प्रवीण व निरंजन दोघेही विवाहित आहेत. वृत्त लिहिस्तोवर त्यांचा शोध लागला नव्हता.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर