शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे उघडली

By admin | Updated: August 12, 2015 00:09 IST

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने ..

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील नदीकाठावर वसलेल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे २५ सेंटीमिटर एवढी उघडण्यात आली आहे. धरणातून २०० घनमीटर प्रतीसेकंदप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे धरणात झपाट्याने पाणी येणे सुरु आहे. अप्परवर्धाची सध्याची जलपातळी ३४१.९९ मीटर एवढी असून आॅगस्ट महिन्यात ३४२.२ मीटर जलपातळी ठेवण्याचे प्रकल्प विभागाचे निर्देश आहेत. मंगळवारी सायंकाळी धरणाची पाच दारे उघडण्यात आल्याने प्रकल्प विभागाने वर्धा, यवतमाळ, अमरावती व चंद्रपुर जिल्ह्यातील नदी-नाल्या काठी असणाऱ्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी रात्रभर पाऊस बरसल्यास धरणाची आणखी दारे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)