शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या जंगला वनाधिकारी-शिका-यांमध्ये गोळीबार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:47 IST

वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी मेळघाटच्या अतींसरक्षित जंगलात शिरलेल्या शिकारी व वनकर्मचाºयांवर गोळीबार केल्याची घटना सिपना वन्यजीव विभागात शुक्रवारी ३ वाजताच्या सुमारास रायपूर वन परिक्षेत्रात घडली.

परतवाडा (अमरावती), दि. 18 -  वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी मेळघाटच्या अतींसरक्षित जंगलात शिरलेल्या शिकारी व वनकर्मचाºयांवर गोळीबार केल्याची घटना सिपना वन्यजीव विभागात शुक्रवारी ३ वाजताच्या सुमारास रायपूर वन परिक्षेत्रात घडली. प्रतिउत्तरादाखल वनकर्मचाºयांनी देखील गोळीबार केला. कुणीही जखमी झाले नसले तरी वनकर्मचाºयांना एका शिका-या अटक करण्यात यश आले आहे. सोनू रंगू युवने (५५, रा. जोगली, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या शिका-याचे नाव आहे. त्यांच्या उर्वरित नऊ साथीदारांनी पलायन केल. त्यांचा शोध वनकर्मचारी घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, रानगव्याची शिकार करण्यासाठी दहा शिकारी पाच बंदूका , भाले व शिकारीचे साहित्य घेऊन जंगलात शिरल्याची माहिती वनकर्मचा-यांणा मिळाली. त्याआधारे सिपना वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक  सुनील शर्मा, सहा. वनसंरक्षं बी.आर. भगत, आरएफओ सोनवले, सोळंके, वनपाल काळे, ठाकरे, सेमलकर, वनकर्मचारी एसटीपीसीचे कमांडो असा मोठा ताफा शिका-यांना पकडण्यासाठी तयार करण्यात आला. सुरुवातीला शिका-यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, याचे उत्तर देताना त्यांन पाच राऊड फायर केले. प्रतिउत्तरादाखल वनकर्मचा-यांनी देखील गोळीबार केला. गोळीबार सुरू असल्याचा आधार घेत दहा पैकी नऊ शिकारी आपले साहित्य टाकून पलायन करण्यात यशस्वी ठरले. यातील एका शिका-यास अटक करण्यात आली. आतापर्यंतच्या शिकार प्रकरणात प्रथमच एखादा आरोपी अटकेत आला आहे. आरोपीला शनिवारी अचलपूर येथील हजर करण्यात येणार आहे. या आरोपीकडून अनेक गोष्टींची माहिती मिळविता येईल असा वनकर्मचा-यांचा अंदाज आहे. 

वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेल्या शिकाºयांंनी वन कर्मचा-यावर गोळीबार केला असून एकास अटक केली आहे, घटनास्थळावरून पाच बंदूकांसह भाले व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.- बी.आर. भगत सहाय्यक वनसंरक्षक परतवाडा