शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन स्थितीसाठी अग्निशमन सज्ज

By admin | Updated: June 12, 2014 23:40 IST

महापालिकेद्वारे पावसाळ्यातील आपत्कालीन व्यवस्थेकरिता उपकरणे हाताळणीच्या कार्यशाळेचे आयोजन वॉलकट कम्पाऊट येथील अग्निशमन विभागात करण्यात आले. यावेळी उपकरणाबद्दल माहिती

अमरावती : महापालिकेद्वारे पावसाळ्यातील आपत्कालीन व्यवस्थेकरिता उपकरणे हाताळणीच्या कार्यशाळेचे आयोजन वॉलकट कम्पाऊट येथील अग्निशमन विभागात करण्यात आले. यावेळी उपकरणाबद्दल माहिती व त्यांच्या उपयोगासंबंधित प्रशिक्षण कर्मचाऱ्यांंना देण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका उपायुक्त रामदास सिध्दभट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेने आपत्कालीन स्थिती सांभाळण्याकरिता हायड्रोलिक जॅक, चेन सॉ, क्राँक्रीट कटर, रेस्क्यु सॉ, रेस्क्यु टेंडर, व्हॅन, फायर सूट, केमिकल सूट, फायर सेफ्टी साहित्य याकरिता त्वरित विकत घेतले होते. या कार्यशाळेत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्थितीत येणाऱ्या अडचणीविषयक माहिती देण्यात आली. तसेच उपकरणांचा उपयोग कसा करावा याबद्दल सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन स्थितीत काम करताना कोणत्या बाबीला प्राध्यान द्यावे ते कसे करावे याबद्दल वरिष्ठांशी संपर्क करुन समयसूचकता ठेवणे अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी एम.एच. रहेमान, अधीक्षक होमगार्ड व राजेन्द्र बनसोड यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

या कार्यशाळेला उपआयुक्त रमेश मवासी, सहायक आयुक्त राहुल ओगले, नरेन्द्र वानखडे, योगेश पिठे, अनंत पोतदार, आरोग्य अधिकारी देवेन्द्र गुल्हाने, अजय जाधव, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसिंह चव्हाण, दिलीप पडघन, पी. एम. देशमुख, भाष्कर तिरपुडे, सुहास चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, स्वास्थ अधीक्षक एम. ए. खान, सचिन बोन्द्रे, संदिप देशमुख आदी उपस्थीत होते.