सत्कार लढवय्याचा... राज्यभरातील वजनमापे परवानाधारक वेलफेअर फेडरेशनच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा पुण्यातील टिळक स्मारक येथे सत्कार केला, तो क्षण. या क्षेत्रात बच्चू कडू यांचे कार्य विशेष उल्लेखनीय असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}