शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तुरीला फुटले पाय!

By admin | Updated: March 11, 2016 00:30 IST

निसर्गाच्या वादळी मारातून वाचलेले शेतकऱ्यांचे पीक कसे बसे घरी येत असताना काही तरी दिलासा मिळेल,

चोरट्यांचा उच्छाद : भीतीचे वातावरणप्रशांत काळबेंडे जरुडनिसर्गाच्या वादळी मारातून वाचलेले शेतकऱ्यांचे पीक कसे बसे घरी येत असताना काही तरी दिलासा मिळेल, या आशेवर शेतकरी असताना तेच पीक घरून चोरी जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. प्राप्त माहिती नुसार, जरुड येथील अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आपला शेती व्यवसाय करणारे योगेश गणपतराव दारोकर यांनी आपल्या २ एक्कर शेतीत पेरलेल्या तुरीचे उत्पादन अत्यंत कमी झाले त्यात झालेल्या ३ क्विंटल तुरी आपल्या घरी आणून ठेवल्या असता काही कामानिमित्त योगेश दारोकर बाहेर गावाला निघून गेले. घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने डाव साधला आणि दु-चाकीवर त्या तुरी चोरून लंपास केले. परंतु चोरांच्या दुर्दैवाने तुरीचे एक पोते थोडे फाटले असल्याने त्यातील तुरी रस्त्याने सांडत जाऊन मंगरुळी रस्त्या लगत असलेल्या बाबाराव ब्राम्हाने यांच्या घरापर्यंत मार्ग सापडला. पोलिसांनी व नागरिकांनी सदर तुरीचा मुद्दे माल बंद असलेल्या ब्राम्हणे यांच्या घरातून हस्तगत परिसरात सदर तुरी कोणी चोरून नेल्या त्या बंद असलेल्या ब्राम्हणे यांच्या घरापर्यंत कशा पोहोचल्या, घराजवळ मिळालेल्या दु- चाकीच्या चाकांचे निशाण कोणाच्या गाडीचे ? चोरी करणारे किती जण होतेत ? या चचेर्ने परिसरात उधाण आले असून पोलिसांनी भादंवीच्या ४५७ व ३८० कलम अन्वये गुन्हा नोंदविला असून घर मालक बाबाराव ब्राम्हणे यांना अटक करण्यात आली आहे.