शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात शिरखेड परिसरात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 14:51 IST

सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली.मंगरूळ भिलापूर येथील शेतकरी बाळासाहेब रामदासजी वानखडे (४५) यांनी घोडगव्हाण रस्त्यावरील एका कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतला. त्यांच्या नावे १० एकर शेती असून बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पेरणीचे दिवस जवळ आल्यावरसुद्धा पेरणीसाठी पैसे नसल्याने व बियाणे उधार मिळणार नसल्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातच शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न होत नव्हते. तसेच कर्ज परतफेडीची चिंता, यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नागरिकांनी सांगितले. बाळासाहेब यांच्या मागे आई, वडील, पत्नी तसेच मुलगा व मुलगी आसा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार बावणे, जमादार हटवार, विनोद धर्माळे हे करीत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या