शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कराअभावी सहा खदानी सील

By admin | Updated: March 30, 2016 00:43 IST

अतिरिक्त उत्खनन करून गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी महसूल विभागाने सील केल्या आहेत.

महसूलची कारवाई : पोकलँड, जेसीबी, थ्रेशर, कंट्रोल रुम ताब्यातअमरावती : अतिरिक्त उत्खनन करून गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी महसूल विभागाने सील केल्या आहेत. संबंधित खदान मालकांकडे रॉयल्टीचे दोन कोटी रुपये थकीत असल्याप्रकरणी पोकलँड, जेसीबी, थ्रेसर व कंट्रोलरुम ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. अमरावती तहसील अंतर्गत सहा खदान मालकांकडे दोन कोटी रुपये रॉयल्टीचे थकीत होते. ही रक्कम खदान मालकांनी भरावी, यासाठी महसूल विभागाने वारंवार नोटीस, पत्रव्यवहार देखील केला. मात्र खदान मालकांनी महसूल विभागाच्या या नोटीसला केराची टोपली दाखविली. दुसरीकडे महसूल उत्पन्नात जिल्हा माघारल्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल उत्पन्न वाढीसाठी धडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती तहसील कार्यालयाने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम २०१३ चे उपनियम ३३ नुसार मासोद येथील अंबादास शेळके, सुभाष तायडे, विनोद मुधोळकर तर परसोडा येथील सचिन राजुरकर, शेवती येथील नीलिमा पिंपळकर व सचिन राजूरकर आणि उदखेड येथील मनोज कपूर या खदान मालकांना नोटीस बजावून रॉयल्टीची थकीत रक्कम भरावी, अन्यथा खदानी सील होतील, असे कळविले होते. महसूल विभागाने मंगळवारी खदानी सील केल्या आहेत.