शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची दिवाळी 'आॅन ड्युटी' २४ तास

By admin | Updated: November 14, 2015 00:25 IST

दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटून भाऊबीज साजरी होत असताना समाजातील काही घटकांची दिवाळी आॅन ड्युटी होत आहे.

भाऊबिजेलाही रस्त्यावर : शहरभर गस्तअमरावती : दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटून भाऊबीज साजरी होत असताना समाजातील काही घटकांची दिवाळी आॅन ड्युटी होत आहे. आपली दिवाळी निर्विघ्न साजरी व्हावी, यासाठी ते सणांच्या काळात आपले कर्तव्य तत्परतेने बजावत आहेत. दिवाळीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत यासाठी रात्रकालीन गस्त घातली जात असून वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कर्मचारी रस्त्यावर आहेत. फटाक्यामुळे आगीची घटना घडल्यास ती तातडीने आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणासुद्धा सज्ज राहणार आहे. कर्तव्य तत्परता हीच त्यांची दिवाळीपोलिसांसह अग्निशमन दलाचे जीवन, पाणीपुरवठा कर्मचारी सुरक्षारक्षक, एसटी चालक-वाहक, महापालिकेचे सफाई कामगार, घंटागाडी कामगार, पोस्टमन, छोटे व्यावसायिक यांचा या महत्त्वपूर्ण २४ बाय ७ सेवा देणाऱ्या घटकांमध्ये समावेश आहे.बाजारपेठेत सशस्त्र बंदोबस्तअमरावती : यातील कोणीही सुटी घेतली तर दिवाळीच्या आनंदावर विरजण पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे इतरांच्या आनंदात आपला आनंद मानून हे कर्मचारी कर्तव्यतत्पर राहत आहेत. समाजातील २० टक्के वर्ग हा केवळ इतरांच्या सुखात आनंद मानत असताना त्यांच्याविषयी थोडी कृतज्ञता व्यक्त करणेही गरजेचे असते.दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची लगबग असताना पोलिसांसह कितीतरी घटक आपले कर्तव्य बजावत असतात. मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत सशस्त्र पोलिसांचे फिक्स पॉर्इंट लावण्यात आले होते. यातून लुटमार, दागिने चोरी, चेन स्रॅचिंग दुचाकी चोरी आदी घटनांना पायबंद घालण्यात पोलीस यशस्वी झाले. (प्रतिनिधी)