शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हगणदारीमुक्ती यंदा तरी अशक्य

By admin | Updated: March 11, 2015 00:25 IST

निर्मल ग्राम योजनेंतर्गत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. ३१ मार्चपर्यंत उदिष्ट्य पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेद्वारे केला जात आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीनिर्मल ग्राम योजनेंतर्गत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. ३१ मार्चपर्यंत उदिष्ट्य पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेद्वारे केला जात आहे. फेब्रुवारी अखेर १ लाख ६९ हजार ३५८ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने हगणदारीमुक्त जिल्हा यंदा तरी होणे अशक्यच आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार ३९५ कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हगणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाची पूर्ती झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख २८ हजार ०३७ कुटुंबांकडेच शौचालये आहेत. जिल्ह्यात अद्यापही १ लाख ६९ हजार ३५८ कुटुंब शौचालयाविनाच आहेत. ही टक्केवारी केवळ ५७.३८ टक्के आहे. एकूण परिस्थिती पाहता मार्चअखेर ही पूर्ती होणे शक्य नाही.