शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या गुणांकनावरुन आता थेट नियुक्ती

By admin | Updated: November 2, 2014 22:22 IST

नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो.

निवड समितीला आदेश : शासकीय नोकरीसाठी मुलाखत प्रक्रिया बादअमरावती : नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो. आता उमेदवारांना धीर मिळाला आहे. नियुक्ती प्रक्रियेत ही मौखिक परीक्षाच बाद केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेच्या गुणांकरावरुन त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत आदेश जिल्हा निवड समितीला प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत लाखो हातांना रोजगार नाही. एक रीक्त पदाची जाहिरात असली तरी हजारो अर्ज येतात, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत प्रथम लेखी परीक्षा व नंतर मौखिक परीक्षा असते. या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि मौखिक परीक्षेत उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वावर मिळालेल्या गुणांच्या बेरजेवर शासकीय नोकरी मिळायची परीक्षेत जरी अधिक गुण मिळाले असले तरी मुलाखतीत मात्र उमेदवाराचा अवसानघात झाल्यास त्याची निवड होत नव्हती या मौखिक परिक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार घडल्याचे कित्येक उदाहरणे आहेत. परंतु आता लेखी परीक्षेच्या गुणांकारावर आधारित नोकरी मिळत असल्याने अनेक गैरप्रकारांना आपसूक आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, आणि आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक होते. आता २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवारांची निवड करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश काढले आहेत. या आदेशान्वये आता जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती प्रक्रिया होेणार आहे.हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने परीक्षार्थींची गुणवत्तेवर निवड होणार आहे व गुणवंतांना न्याय मिळणार आहे. हुषार विद्यार्थ्यांना ही संधी चालून आली आहे.