शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिनात आठ प्रकरणे दाखल

By admin | Updated: August 11, 2015 00:21 IST

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी प्रभारी उपायुक्त (सामान्य) ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले.

अहवाल देणार : उपायुक्तांनी दिल्या कारवाईच्या सूचना अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी प्रभारी उपायुक्त (सामान्य) ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले.विभागातून यासाठी आठ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. या प्रकरणावर योग्य कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना उपायुक्त अग्रवाल यांनी दिल्या. तसेच विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे अनेक दिवस खोळंबून न ठेवता तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिलेत. या विभागीय लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या आठ प्रकरणांत महसूल विभागाशी संबंधित अमरावती जिल्ह्यातील १, बुलडाणा जिलह्यातील १, वाशीम जिल्ह्यातील १ तर अमरावती महापालिकेचे १, अमरावती जिल्हा परिषद १, पोलीस आयुक्तालय अमरावती १, सार्वजनिक बांधकाम (बुलडाणा) १, नगरपरिषद शेगाव १ अशा आठ प्रकरणांचा समावेश होता. ही प्रकरणे तहसीलदार वैशाली पाथरे यांनी कामकाजासाठी सादर केलीत. विभागीय लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता शेरेकर, महावितरणच्या मुख्य अभियंत्यांचे प्रतिनिधी उपअभियंता एच.बी.गावंडे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पी.डी. भामरे, पशू संर्वधनचे प्रादेशिक सहआयुक्त ए. आर. हजारे, जलसंपदाचे सहायक मुख्य अभियंता सं.दी.पांडे व अन्य विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)