शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम/बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दित नवसारी सिद्धार्थनगरात जुगार खेळताना दोघांना ३० जानेवारी रोजी अटक करण्यात आली. रामनाथ वाघमारे ...

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दित नवसारी सिद्धार्थनगरात जुगार खेळताना दोघांना ३० जानेवारी रोजी अटक करण्यात आली. रामनाथ वाघमारे (४२) दिवाकर भैसारे (५५) रा. नवसारी असे अटकेतील आरोपींची नावे आहे. वरली मटक्याचा जुगार साहित्यासह १० हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

-----------------

अवैध रेतीची वाहतूक करताना ट्रक पकडला

अमरावती : निययबाह्य रेतीची वाहतूक करताना एक ट्रक आशियाना क्लबनजीक पकडण्यात आल्याची कारवाई सोमवारी करण्यात आली. टएम.एच. २७, बी.एक्स ३७६९ असे अवैध रेती वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आला. चालक मोहम्मद शायद मोहम्मद जमील (३०) यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस तपास करीत आहे.

---------------------

नियमबाह्य गॅस भरताना कारसह चालक ताब्यात

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दित अलहिलाल कॉलनी येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून एका कारमध्ये नियमबाह्य गॅस भरताना पोलिसांनी चालकास ताब्यात घेण्यात आल्याची कारवाई सोमवारी करण्यात आली. एम.एच. ०१, एन.ए ४४३० क्रमांकाची कार व चालकास ताब्यात घेण्यात आले. गॅस पंप, दोन सिलिंडर व कार असे एकूण ५ लाख १२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

-----------

प्रतिक्रिया पान १

अर्थसंकल्पाने सर्वात जास्त निराशा युवकांची झाली आहे. एक-एक कंपनी विक्रीस काढण्यात आली. ते पाहून आमचे भविष्य काय, याच्या काळजीने पोटात खड्डा पडतो. कामगारांनाही कॉर्पोरेटच्या भरवशावर सोडण्यात आले आहे.

- शुभम काजे, अमरावती

----------

कॅप्शन

४५ ऑटोरिक्षांवर उगारला बडगा, शिस्तीचा धडा

लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत कायम असतानाही ऑटोरिक्षाचालक मनमानी करीत प्रवाशांची बेफाम वाहतूक करीत असल्याची ‘पोलखोल’ मंगळवारच्या अंकात ‘लोकमत’ने केली. यानंतर अमरावतीच्या पूर्व-पश्चिम वाहतूक विभागाचे पोलीस मंगळवारी रस्त्यावर उतरले. राजापेठ, बडनेरा, वेलकम पॉईंट, गाडगेनगर येथे एकंदर ४५ ऑटोरिक्षांवर दिवसभरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

--------------