शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडणुकीत पुन्हा वादंग

By admin | Updated: August 24, 2014 23:12 IST

गावातील तंटे सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून देवमाळी ग्रामपंचायतीत दुसऱ्यांदा वादंग निर्माण झाला. मतगणनेवर आक्षेप नोंदविल्याने आता २ आॅक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक

नरेंद्र जावरे - अचलपूरगावातील तंटे सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून देवमाळी ग्रामपंचायतीत दुसऱ्यांदा वादंग निर्माण झाला. मतगणनेवर आक्षेप नोंदविल्याने आता २ आॅक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. परतवाडा शहराला लागून असलेली देवमाळी ग्रामपंचायत सध्या चर्चेत आहे. सहा वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरदार, व्यापारी व शेतकरी असल्याने फार कमी प्रमाणात अशिक्षित मतदार आहेत. तीन महिन्यांपूर्वीच येथे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. पूर्ण बहुमतामध्ये असलेल्या प्रहार पक्षाला वेळेवर एका सदस्याने सरपंच पदावरून ‘खो’ दिला. अखेर अपक्ष घोडेराव नामक महिलेच्या सहकार्याने प्रहारच्या विद्या चौधरी सरपंच झाल्यात.दरम्यान १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली. त्या सभेत विकासात्मक कामांच्या मुद्यासह महात्मा गांधी तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड करताना तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला वाद पाहता पुन्हा २४ आॅगस्ट रोजी नवीन आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता सभेला सुरूवातसुद्धा झाली. तंटामुक्त अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने एका उमेदवाराने माघार घेतली. अखेर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शेळके व शिक्षक हिवे, असे दोघे रिंगणात राहिले.