शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या जिवांसाठी नागरिक सरसावले

By admin | Updated: February 25, 2015 00:30 IST

'तहानलेल्या जिवांना देऊया पाणी' या मथळ्याखाली 'लोकमत'ने प्रक्राशित केलेल्या वृत्ताची दखल संवेदनशील मनाच्या नागरिकांनी घेतली.

प्रभाव लोकमतचाअमरावती : 'तहानलेल्या जिवांना देऊया पाणी' या मथळ्याखाली 'लोकमत'ने प्रक्राशित केलेल्या वृत्ताची दखल संवेदनशील मनाच्या नागरिकांनी घेतली. पक्षीमित्रांचे मोबाईल खणखणायला लागले आहे. दोन दिवसांत शेकडो नागरिकांनी पक्षी मित्रांशी सपर्क करुन तहानलेल्या जिवांसाठी आपुलकी दाखविलीे. उन्हाळ्याच्या दिवसांत माणसांप्रमाणेच पक्षांचाही पाण्यासाठी जीव कासाविस होतोे. माणसांप्रमाणे पक्षांनाही पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'लोकमत'कडून जनजागृती करण्यात येत आहे. शहरी भागात पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोत कमी आहे, त्यातच शहरात दूषित पाण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे पक्ष्यांचे जीवन माणसांच्या जीवनावर अवलंबून आहे. हिवाळा व पावसाळ्यात पक्ष्यांना पाणी मुबलक प्रमाण मिळू शकते. मात्र उन्हाळयात पक्ष्यांच्या जीवाची लाही लाही होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे नैसर्गिक स्त्रोतातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाण्याअभावी पक्षी मृत्यूमुखी सुध्दा पडतात.