शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
4
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
5
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
6
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
7
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
8
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
9
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
10
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
11
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
12
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
13
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
14
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
15
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
16
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
17
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
18
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
19
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
20
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ उड्डाण पूल निर्मितीवर मंथन

By admin | Updated: May 22, 2014 00:43 IST

येथील बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगडे कायम

अमरावती

केंद्र

उडाण

पुलाच्या निविदा प्रक्रिया राबविल्या गेल्या. मात्र ३३ टक्के जास्त दराने निविदा उघडल्याने १२ कोटी रुपये रक्कमेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. या पुलाच्या निर्मितीसाठी लागणारा निधीकरिता मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली जाईल, असे सर्व सम्मतिने ठरविण्यात आले. १00 कोटी रुपये नाले संरक्षणाचा प्रस्ताव पाठविला जाईल. (प्रतिनिधी) आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साकारल्या जाणार्‍या राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचा प्रश्न त्वरेने सुटावा, यासाठी खा.अडसुळ यांच्या सुचनेनुसार ही मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अरूण डोंगरे, पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रशांत वानखडे, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, गटनेता अविनाश मार्डीकर, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, दिंगबर डहाके, तुषार भारतीय, प्रवीण हरमकर, कुसूम साहु, पंजाबराव तायवाडे, सुनील राऊत, डॉ. राजेंद्र तायडे, हमीद शद्दा आदी उपस्थित होते. दरम्यान आयुक्त डोंगरे यांनी अडसुळ यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी राजापेठ उडाण पुल निर्मिती संदर्भात येत असलेल्या अडचणी आयुक्त डोंगरे यांनी विषद केल्या. : येथील बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगडे कायम असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी महापालिकेत मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त खा. आनंदराव अडसूळ यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.