शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: October 6, 2015 00:15 IST

विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून येथील एका दोन वर्षीय बालकाचा करुण अंत झाला.

दर्यापुरातील घटना : टाटानगरात शोककळा, मृतदेह उचलण्यास नकारदर्यापूर : विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून येथील एका दोन वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. ही घटना सोमवारी दुपारदरम्यान येथील टाटानगर परिसरात घडली. ट्रॅक्टरचालकाला अटक होत नाही. तोपर्यंत बालकाचा मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका मृत बालकाच्या वडिलांनी घेतल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आदित्य श्रीकृष्ण मालवे (२ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. आदित्य घराच्या अंगणात मोठी बहीण प्राचीसह खेळत होता. दरम्यान आदित्यसाठी त्याची आजी खाऊ आणण्यासाठी गेली असता विटा ट्रॅक्टर एम.एच.२७ बी-बी- ०२४५ या ट्रॅक्टरच्या चाकात आदित्यचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात गर्दीदर्यापूर : घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती आदित्यच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी आक्रोश केला. दर्यापूरचे ठाणेदार जे.के. पवार यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोटच्या गोळ्याचा असा विदारक अंत झाल्याने शोकसंतप्त अवस्थेतील आदित्यचे वडील श्रीकृष्ण मालवे यांनी ट्रॅक्टरचालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू न देण्याची भू्मिका घेतली. परिणामी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. चालकाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिल्यानंतरच चिमुरड्या आदित्यचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. हे ट्रॅक्टर नंदकिशोर कोकदे यांच्या मालकीचे असल्याचे कळते. आरोपीविरुध्द पोलिसांनी ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आदित्य मालवे या निरागस बालकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच दर्यापूरकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. परिसरात बघ्यांची गर्दी उसळळी होती. राजेंद्र राजगुरे, सुनील पानझाडे, प्रदीप मलीये आदींसह अनेक नेत्यांनी शोकविव्हळ मालवे कुटूंबाचे सांत्वन केले.