शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नवदांपत्याची आशीर्वाद रक्कम ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला

By admin | Updated: December 10, 2015 00:19 IST

समाजात वावरत असताना समाजऋणाची भरपाई करण्याचा प्रयत्न शहरातील बुधवारा भागात राहणाऱ्या डहाळे कुटुंबाने करून आदर्श स्थापित केला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत : डहाळे कुटुंबाने ठेवला आदर्शअमरावती : समाजात वावरत असताना समाजऋणाची भरपाई करण्याचा प्रयत्न शहरातील बुधवारा भागात राहणाऱ्या डहाळे कुटुंबाने करून आदर्श स्थापित केला आहे. डहाळे कुटुंबात मागील आठवड्यात झालेल्या विवाह समारंभात नवदांपत्याला आशीर्वादस्वरूप मिळालेली मिळालेली १० हजारांची रक्कम त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गूत्ते यांच्या सुपूर्द केली. डहाळे कुटुंबाच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.बुधवाऱ्यातील अलका व नंदकिशोर डाहाळे यांचे सुपुत्र हृषीकेश याचा विवाह सोहळा बीड येथे २४ नोव्हेंबर रोजी पार पडला. स्वागत सोहळ्यात उपस्थितांनी नवदांपत्याला रोख रक्कम व पाकिटे दिली. ही १० हजारांची रक्कम या कुटुंबाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत म्हणून देण्याची इच्छा दर्शविली. त्यानुषंगाने ही रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. एकीकडे लग्न सोहळ्यात लाखोंचा विनाकारण खर्च केला जातो. यावेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचे भान अपवादानेच आढळते. मात्र, विपरित स्थितीत संघर्ष करून पुढे गेलेल्या डहाळे कुटुंबाने हे भान जपले आणि कृतीतूनही सिध्द केले. (प्रतिनिधी)