शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के करवाढीला भाजपचा विरोध

By admin | Updated: February 24, 2016 00:23 IST

केंद्र व राज्यात भाजप सत्तेत असले तरी महापालिकेत ४० टक्के मालमत्ता करवाढ होऊ देणार नाही.

काँग्रेसवर आरोप : आमसभेत प्रस्ताव उधळून लावूअमरावती : केंद्र व राज्यात भाजप सत्तेत असले तरी महापालिकेत ४० टक्के मालमत्ता करवाढ होऊ देणार नाही. त्याकरिता रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी असल्याचे भाजपचे गटनेते संजय अग्रवाल, माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्ता पक्षाने सोयीचे राजकारण करण्यासाठी मंगळवारी होवू घातलेली आमसभा वेळेवर स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमिवर भाजपाचे सदस्य प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय अग्रवाल यांच्या मते ४० टक्के करवाढ रोखण्यासाठी भाजपचे सदस्य हे काळा पोषाख परिधान करून काँग्रेस, राष्ट्रवादीचा निषेध करणार होते. मात्र आमसभा स्थगितीमुळे भाजपला निषेध करता आला नाही. परंतु यानंतरच्या आमसभेत ४० टक्के करवाढ हाकलून लावू असा इशारा भाजपने दिला आहे. तुषार भारतीय यांनी महापालिका आमसभा ही जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे व्यासपीठ असताना काँग्रेसने स्थायी समितीत सदस्य निवड करताना अंतर्गत वाद उफाळून येवू नये, या क्षुल्लक विषयासाठी आमसभा स्थगित केली, असा आरोप केलो. यावेळी गटनेता संजय अग्रवाल, तुषार भारतीय, अजय सामदेकर, चंदूमल बिल्दानी, छाया अंबाडकर, हेमलता साहू, कांचन उपाध्याय उपस्थित होते.