शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार सदस्यीय कुटुंबालाही एसटी सवलत योजनेचा लाभ

By admin | Updated: September 16, 2014 23:24 IST

वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ आता चार सदस्यीय कुटुंबालाही देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ५०० रूपयांच्या मोबदल्यात वर्षभर दहा टक्के सवलत दरात संबंधितांना एसटीतून

परिवहन महामंडळाचा निर्णय : प्रवासी, कर्मचाऱ्यांनाही दिलासाअमरावती : वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ आता चार सदस्यीय कुटुंबालाही देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ५०० रूपयांच्या मोबदल्यात वर्षभर दहा टक्के सवलत दरात संबंधितांना एसटीतून प्रवास करता येणार आहे. जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित करून राज्य परिवहन महामंडळ आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी विविध योजना राबवीत आहे. त्यानुसार नवनवीन योजनांही सुरूवात करण्यात येत आहेत. नवीन निर्णयानुसार राज्य परिवहन महामंडळाने आता वार्षिक सवलत कार्ड योजनेच्या नूतनीकरणाचेही दर कमी केले आहेत. पहिल्या वेळी १८०, दुसऱ्यांदा १६० आणि तिसऱ्या वेळी तसेच त्यानंतरच्या नुतनीकरणासाठी १५० रूपये आकारले जाणार आहेत. याशिवाय दीड लाख रूपयांच्या विम्याचे कवचही संबंधित प्रवाशाला लाभणार आहे. ही सवलत योजना सर्व प्रकारच्या बससेवांसाठी लागू राहणार आहे. दरम्यान शिवनेरीसाठी ५०० रूपयांत पाच टक्के सवलतीत प्रवास करता येईल. प्रवासी वाढवा अभियानही सध्या प्रगतिपथावर असून याचा फायदा एसटी तसेच प्रवाशांनाही होत आहे. हे अभियान दरवर्षी राबविले जात असले तरी यंदा ते अधिक गतीने राबविण्याचे प्रयत्न राज्य परिवहन मंडळातर्फे सुरू आहेत. (प्रतिनिधी)