शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाची एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीकडून पाहणी

By admin | Updated: May 13, 2016 00:11 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाची गुरुवारी केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी चमूकडून पाहणी करण्यात आली.

नव्याने चार हेक्टर जागा घेणार : धावपट्टीची लांबी वाढविण्याचा निर्णयबडनेरा : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाची गुरुवारी केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी चमूकडून पाहणी करण्यात आली. विमान ‘टेकआॅफ’ आणि ‘लॅडिंग’ करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता विमानतळाच्या पश्चिम भागातील सीमेकडील चार हेक्टर जागा संपादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.बेलोरा विमानतळाची पाहणी दरम्यान एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही.के.मिश्रा, असिटंट जीएम एम.पी. अग्रवाल, वास्तुशिल्पकार मार्क एक्का, वरिष्ठ प्रबंधक एन. के. गुप्ता, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी. पाठक आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)बेलोरा विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ शक्यबेलोरा विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ शक्य असल्याचे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही. के. मिश्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. बेलोरा विमानतळ अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, रेल्वे आदी बाबी सोयीच्या आहेत. प्रवासी संख्यादेखील येथे मिळेल, असा अंदाज आहे. ‘नाईट लॅडिंग’ विमानासाठी धावपट्टीत वाढ, सीमेवर प्रकाश व्यवस्था, एटीआर आदी सोई सुविधा असल्यास प्रवासी विमानसेवा सुरू करता येईल, असे मिश्रा म्हणाले.