शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाला मिळाले सात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

सामान्य प्रशासन विभागाने ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयान्वये राज्यात चार विमानतळांच्या प्रस्तावित विकासकामांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर केला. यात बेलोरा विमानतळाला सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. विमानतळाची निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी पुरवणी मागणीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रगतिपथावर असलेल्या विकासासाठी पुरवणी मागणीनुसार सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाने हा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.सामान्य प्रशासन विभागाने ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयान्वये राज्यात चार विमानतळांच्या प्रस्तावित विकासकामांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर केला. यात बेलोरा विमानतळाला सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. विमानतळाची निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी पुरवणी मागणीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.बेलोरा विमानतळाचे केवळ जळू ते निंभोरा पोचरस्ता व संरक्षणभिंतीचे काम पूर्ण झाले आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण, वाहनतळ, अ‍ॅप्रॉन रस्त्याचे बांधकाम, रस्त्याचे रूंदीकरण, बडनेरा मार्गाला जोडणारा वळणरस्ता, स्वतंत्र पाणीपुरवठा, जनुना येथे विमानतळासाठी विद्युत उपकेंद्रांचे बांधकाम आदींची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.विमानतळाची धावपट्टी १८५० मीटर केली जाणार आहे. नाइट लँडिंगकरिता स्वतंत्र व्यवस्था, टॉवर निर्मिती आदी कामे पूर्णत्वासाठी शासनाने १२५ कोटींचा निधीला मान्यता प्रदान केली आहे. मात्र, निधी मंजूर नसल्याने काही कामे रखडली असल्याचे अहवालात नमूद होते. धावपट्टीच्या विस्ताराची कामे निधी अपुरा पडत असल्याने सुरू करता येत नव्हती. आता सात कोटी मिळाल्याने विमानतळाची कामे वेग घेतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Airportविमानतळ