शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील ७८ शाळांची वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी असलेल्या तालुक्यातील शाळांची पहिली घंटा बुधवारी वाजली. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत या सत्रातील वर्ग ...

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी असलेल्या तालुक्यातील शाळांची पहिली घंटा बुधवारी वाजली. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत या सत्रातील वर्ग पहिल्यांदा भरले.शाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. चांदूर रेल्वे तालुक्यात सर्व खासगी, जिल्हा परिषद व नगर परिषद अशा एकूण ७८, तर जिल्हा परिषदेच्या ४४ शाळा आहेत. ज्यांच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत, अशा लहान मुलांकरिता ‘शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणात’ हा अनोखा उपक्रम तालुक्यात सुरू केला आहे. यात चांदूर रेल्वे तालुक्यातील गावांमध्ये मुख्य भिंतीवर शैक्षणिक पोस्टर लावून संपूर्ण गावालाच शाळेचे स्वरूप दिले आहे.

------------

पहिल्याच दिवशी अध्यपनाला सुरुवात

तालुक्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणाद्वारे शाळाभेटीचे नियोजन बुधवारी करण्यात आले. सर्व शाळांमध्ये पहिल्याच दिवशी अध्यापन सुरू करण्यात आले असून, ५० टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याचे गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर यांनी दिली. तालुक्यातील सर्व शिक्षकांची शाळा सुरू करण्यापूर्वी कोविड चाचणी केली असता, एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने, ती शाळा सुरू करता आली नसल्याची त्यांनी सांगितले.