शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजार’ला सुरुवात

By admin | Updated: November 14, 2015 00:22 IST

दिवाळी सण संपताच मेळघाटातील आदिवासी बांधवांचा शुक्रवारी धारणीचा आठवडी शुक्रवारपासून प्रारंभ झाला.

आठवडाभर चालणार महोत्सव : आदिवासींच्या गर्दीने बाजार फुललेश्यामकांत पाण्डेय धारणीदिवाळी सण संपताच मेळघाटातील आदिवासी बांधवांचा शुक्रवारी धारणीचा आठवडी शुक्रवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी गावात पाडवा उत्सव साजरा केल्यानंतर घुंगरू बाजाराला सुरुवात झाली. धारणी पाठोपाठ शनिवारी कळमखार, रविवारी चाकर्दा, सोमवारी बिजुधावडी आणि वैरागड, मंगळवारी टिटंबा, बुधवारी हरिसाल आणि सुसर्दा येथे घुंगरू बाजाराची धूम राहणार आहे.मेळघाटातील आदिवासी बांधवांमधील गोड या पशुपालक समाजाचा या घुंगरू बाजारात विशेष महत्त्व आहे. या समाजाला मेळघाटात ठाय्या असे म्हणत असल्याने बाजाराला ठाय्य बाजारसुध्दा म्हटला जातो. या समाजातील पुरुष मंडळी विशेष पोषाखात घुंगरू बाजारात येतात. पांढरा सदरा, पांढरी धोती, काळा कोट, डोक्यावर काळा चष्मा, हाता काठी, बांसरी आणि डोक्यावर तुरेदार पगडी हा विशेष आकर्षण ठरतो. त्याचेसोबत ढोल, टिमका, आणि बासुरीसह म्हशीचा सिंगाचा वाजणारी पुंगी व सर्वांनी मिळून लयबध्द केलेले गोंडी नृत्य शुक्रवारी शहरवासीयांना पहावयास मिळाला.शुक्रवारी शहर परिसरातील जवळपास १०० गावातील आदिवासी बांधवांची हजेरी होती. गोंडी नृत्य करताना त्यांच्यात दोन लोकांजवळ कापडाची झोळी घेऊन बक्षीस मागणारे असतात. वर्षभर जनवारे चारल्यामुळे वर्षातून एकदा आपला हक्काने बक्षिसांचा स्वीकार करतात. यात रोख रकमेसह जे काही दुकानातील सामान दिले जाते, त्याचा स्वीकार प्रेमाने केला जातो. पुढील आठ दिवस घुंगरू बाजाराचा आनंदोत्सव पहावयास मिळणार आहे.