शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: मंत्री नितेश राणे पायी चालत कॅबिनेट बैठकीसाठी हजर, इंधन बचतीचा नवा आदर्श
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
5
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
6
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
7
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
9
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
10
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
11
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
12
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
13
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
14
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
15
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
16
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
17
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
18
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
19
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
20
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
Daily Top 2Weekly Top 5

‘अस्पायर एज्युकेशन फेअर’आजपासून

By admin | Updated: June 12, 2014 23:42 IST

विद्यार्थ्यांच्या मनातील करिअर विषयीचा हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘लोकमत’द्वारे शुक्रवारी १३ ते १५ जूनपर्यंत स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत

'लोकमत'चे आयोजन : शैक्षणिक नगरी एकाच छताखाली, विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
अमरावती : विद्यार्थ्यांच्या मनातील करिअर विषयीचा हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘लोकमत’द्वारे शुक्रवारी १३ ते १५ जूनपर्यंत स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘एस्पायअर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थेची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात घोळ निर्माण करीत असतील. मात्र, आता पाल्याच्या करिअरची चिंता करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनीही अभ्यासक्रम निवडीबाबत संभ्रमित होण्याची गरज नाही. कारण, ‘लोकमत’द्वारे विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे ‘एस्पायर एज्युकेशन फेअर’ आयोजित केले आहे. हा शैक्षणिक कुंभमेळा विद्यार्थ्यांसाठी प्रचंड फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल. करिअर घडविण्याचे योग्य दिशादर्शन या कुंभमेळ्यातून मिळणार असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.
शिक्षणाविषयी पालक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शंकांचे निरसन या प्रदर्शनीच्या माध्यमातून होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेले उच्चपदस्थ अधिकारी प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करतील.
याशिवाय महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफीक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, पोलिटेक्निकल, स्पोकल इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट हे घटक प्रदर्शनीत सहभागी होतील. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचेल.
त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक संस्थाचालक व व्यावसायिकांना देखील हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत एकाच वेळी त्यांच्या संस्था व प्रतिष्ठानांच्या वाटचालीची माहिती पोहोचविता येईल. प्रदर्शनीत सहभागी होण्यास इच्छूक पालक व विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जयंत कौलगीकर (९९२२४२७७९४) यांच्यासोबत संपर्क साधावा.