शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या हंगामाकरिता पीककर्जाचे दर जाहीर

By admin | Updated: May 21, 2016 00:11 IST

जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षासाठी ३६ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

२१४५ कोटींचे लक्ष्य : तांत्रिक गट समितीने मंजूर केले दर अमरावती : जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षासाठी ३६ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार ९९९ शेतकरी खातेदारांना खरीप-रबी असे एकूण २ हजार १४५ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटप करण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात पीककर्ज वाटपासाठी जिल्हा तांत्रिक गटसमितीने पीककर्जाचे दर मंजूर केले आहेत. मंजूर केलेल्या दरात संकरीत ज्वारीसाठी किमान २२ हजार ते किमान २४ हजार, करडईसाठी १३ हजार ते १४ हजार, धानपिकासाठी ३८ हजार ते ४४ हजार गवती पिके (लेसर्न, बर्सीन) २२ ते २४ हजार , कांदा व भाजीपाला (सेट नेटसह) ५० ते ५५ हजार, कांदा व भाजीपाला पिकासाठी ४४ ते ५५ हजार, इतर भाजीपाल्यासाठी २७ ते ३३ हजार, भुईमूग खरीप २८ ते ३० हजार, भुईमूग रबी ३६ ते ३८ हजार, एरंडी ११ ते १३ हजार, मिरची बागायती ६२ ते ६४ हजार, पपई ४२ ते ४५ हजार, बटाटा -रताळे ६० ते ६६ हजार, संत्रा-मोसंबी प्रति झाड ३१० ते ३२०, डाळींब ७५ ते ८५ हजार, लिंंबू ६० ते ६२ हजार, केळी साधारण ८५ ते ८८ हजार, केळी टिश्युक्लचर ९० ते १ लाख १५ हजार, ऊस ७७ ते ८८ हजार, ऊस पूर्वहंगामी ७७ ते ९० हजार, ऊस खोडवा ६६ ते ७५ हजार, हळद ८० ते ८८ हजार, अदरक ८० ते ८८ हजार, आंबा ५५ ते ६० हजार, चिकू, पेरु ५५ ते ५२ हजार, सीताफळ ४५ ते ४९ हजार, आवळा, बोर ३५ ते ३८ हजार, पानपिंपळी ७० ते ८५ हजार व फूल शेतीसाठी किमान ६० हजार ते कमाल ८५ हजार असे जिल्हा तांत्रिक समितीने शिफारस केलेले दर आहेत. त्यानुसार यंदाच्या हंगामात खरीप व रबी पिकांना कर्जवाटप होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित बँकांकडे पीककर्जाची मागणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)